"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४१:
 
==२६-११-२००८ रोजीचा दहशतवाद्यांचा हल्ला==
ताज हॉटेलवर [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला]] झाला. या हल्ल्यामुळे ताजचे आर्थिक नुकसान झाले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.guardian.co.uk/world/2008/nov/27/mumbai-terror-attacks|प्रकाशक=द गार्डीयन (लंडन)|दिनांक=२००८-११-२८|शीर्षकलेखक=रमेश, रणदीप (२७ नोव्हेंबर २००८) |शीर्षक=“अजूनही डझनभर लोक दहशवादयांकडे ओलीस”|भाषा=इंग्लिश}}</ref> या हल्ल्याच्या वेळेस काही नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते आणि जवळजवळ १६७ नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यात काही परदेशी नागरिकांचासुद्धा समावेश होता. तीन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये भारतीय कमांडोनी शेवटच्या दिवशी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.
 
 
ताजमहाल हॉटेलमधील ज्या विभागाचे कमी नुकसान झाले होते, ते विभाग दि. २१ डिसेंबर २००८ रोजी पुन्हा सुरू करण्यात आलेले होते. परंतु सर्वांत प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक वारसा असलेला विभाग चालू होण्यास बरेच महिने जावे लागले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.voanews.com/english/2008-12-21-voa10.cfm|प्रकाशक=वॉइस ऑफ अमेरीका|दिनांक=२००८-१२-२२|शीर्षकलेखक=पसरीचा, अंजना (२००९-१२-२१). |शीर्षक=“हल्ल्यानंतर हॉटेल जनतेसाठी खुले”.|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
 
जुलै २००९ मध्ये [[भारत]] - अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी जेव्हा हिलरी क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती त्यावेळी या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी या घटनेमध्ये ज्यांना प्राण गमवावे लागले होते त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व नागरिकांसाठी श्रद्धांजली अर्पण केली होती. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/newsMaps/idUSTRE56H0ST20090718|प्रकाशक=रुटर्स|दिनांक=|शीर्षकलेखक=मोहम्मद , अर्शद (१८ जुलै २००९). |शीर्षक=“क्लिंटनची मुंबई भेट”.|भाषा=इंग्लिश}}</ref> १५ ऑगस्ट २०१०च्या स्वातंत्र्य दिनी पुनर्रचित ताज महाल हॉटेल नव्याने लोकांसाठी खुले झाले. ६ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे हल्ल्यानंतर हॉटेलला भेट देणारे पहिले परदेशी नागरिक होते. त्यावेळी ताजच्या गच्चीवरून त्यांनी केलेल्या भाषणात ताज हे भारतीयांच्या ताकदीचे व निर्भयपणे घटनेला सामोरी जाऊन पूर्वस्थितीत येण्याच्या गुणधर्माचे प्रतीक असल्याचे सांगितले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.reuters.com/article/newsMaps/idUSTRE56H0ST20090718|प्रकाशक=लॉस ॲन्जलिस टाइम्स|दिनांक=२०११-०७-०४|शीर्षक="ओबामांची मुंबईला भेट".|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==साहित्य==