"अंतराळयात्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
'''अंतराळवीर''' हा [[अंतराळयान]] चालवणारा किंवा त्यामधून [[अवकाश]]प्रवास करणारा मनुष्य आहे.
[[राकेश शर्मा]] हे [[भारत|भारतातले]] पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान [[रशिया]]कडे जातो. रशियाने सर्वप्रथम '[[स्पुटनिक]]' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग [[युरी गागारिन]] यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.
 
* पहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाच्ही कुत्री (रशिया)