"अंतराळ पोशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५९२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[चित्र:अंतराळ वीरांचा पोशाख.jpg|thumb|[[अंतराळयात्री|अंतराळवीरांच्या]] पोशाखाची प्रतिकृती.]]
[[चित्र:Iss009e29620.jpg|इवलेसे|अवकाश गणवेश]]
अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे [[वातावरण]] पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी [[प्राणवायू]] तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून [[अंतराळ यानाबाहेर यात्रा]] करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो.
[[अंतराळयात्री|अंतराळवीरांचा]] पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे [[अवकाश|अवकाशातील]] धोक्यांपासून संरक्षण करतात. [[त्वचा|त्वचेलगत]] [[पाणी|पाण्यामुळे]] थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर [[शिरस्त्राण]]. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या [[अतीनिल किरणे|अतीनिल किरणांपासून]] बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.
==हे ही पाहा==
*[[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
५,६१०

संपादने