"स्वप्नील जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २९:
'''स्वप्नील जोशी''' (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा|मराठी]] चित्रपट-अभिनेता आहे. याने [[हिंदी भाषा|हिंदी]] व [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता व स्टँड-अप विनोदकार म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.
इ.स. १९९३ साली ''कृष्ण'' या हिंदी भाषेतील पौराणिक मालिकेत कुमारवयातील [[कृष्ण|कृष्णाची]] भूमिका साकारून त्याने अभिनयाची कारकीर्द आरंभली. [[चेकमेट (चित्रपट)|चेकमेट]] या इ.स. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'टार्गेट' नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर मुक्ता बर्वे बरोबर [[
|