"स्त्रीवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४४:
 
१८८५ ते १९५० या काळातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा
ताराबाई शिंदे १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘स्त्री-पुरुष तुलना‘ याहा निबंध हे महाराष्ट्रातील पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून गणले जाते. स्त्रीवादी साहित्य हे भारतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक साहित्याच्या बरोबरीनेच उदयास आलेले आहे. या स्त्रीवादी लिखाणाच्या प्रेरणास्थानी मात्र जगातील स्त्रीवादी विचार होता असे म्हणता येत नाही. या काळात लोकहितवादी, न्या.रानडे, म. फुले, आदींनी केलेले स्त्रीवादी लिखाण हे भारतीय संस्कृतीतील अन्यायी पुरुषप्रधानतेच्या अनुषंगाने केलेले होते.
 
सतीच्या चालीविरुध्दचालीविरुद्ध आंदोलन करणारे राजाराम मोहन रॉय हे पहिले कृतीशील स्त्रीवादी विचारवंत म्हणून पुढे आले. सती प्रथेबरोबरच स्त्रियांवर होणाऱ्या सर्वच प्रकारच्या अन्यायाविरुध्द त्यांनी आंदोलन छेडले. मृत पतीच्या मालमत्तेत मुलांसोबत पत्नीलाही वाटा मिळाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. त्यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार केला. समाजातील स्त्रियांची गुलामी ही पुरूषांच्या अहंकारामुळे निर्माण झालेली असून जोपर्यंत त्या शिक्षण घेत नाहित तोपर्यंत ही गुलामी नष्ट होणार नाही. असे विचार राजाराम मोहनरॉय यांनी मांडले. पुढे ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांच्या प्रयत्नातून विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत झाला.
 
जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली प्रेरणा