"रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ९:
ह्या वळणांवर टिप्पणी लिहितांना सनातनी पक्ष (टिळक, झळकीकर शास्त्री), सुधारणावादी (रानडे, वामनराव मोडक, मलबारी), मध्यममार्गवाले (तेलंग) ह्यांच्या भूमिका काय होत्या, 'हिंदू लेडी'च्या पत्रामागचे बोलवते धनी कोण होते असे विवेचन वाचायला आवडले असते. (ही पत्रे रखमाबाईंची मानली जातात पण ती दुसरेच कोणी लिहित असावेत कारण त्या काळात रखमाबाईंचे शिक्षण पूर्णपणे स्थगित होते आणि त्या पत्रातले इंग्रजी लिहिण्याइतपत त्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान प्रगल्भ नव्हते. सखाराम अर्जुन त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत उदासीन होते असे दिसते. [http://cscs.res.in/dataarchive/textfiles/textfile.2007-09-20.5610179936/file येथे उपलब्ध असलेल्या] एका विस्तृत निबंधामध्ये ह्या उदासीनतेबाबत अधिक वाचावयास मिळेल. तेथेच निबंधामध्ये आणि त्याच्या खालच्या विस्तृत टीपांमध्ये बरीच माहिती आहे जी अन्यत्र सहज दिसत नाही. सखाराम अर्जुन हे जरी नंतर रखमाबाईंच्या मागे उभे राहिले तरी आपलाच नातेवाईक दादाजी ह्यांच्याशी रखमाबाईंचा विवाह लावून देण्यामागे रखमाबाईंना त्यांच्या वाडिलांची जी मालमत्ता मिळाली होती ती घरातच राहावी असा त्यांचा हेतु असल्याचे सूचित केले आहे. दादाजीच नंतर नालायक निघाल्यामुळे सखारामांचे मत बदलले असावे.)
 
[http://www.aisiakshare.com/node/2220 ==संदर्भ]==
१. http://www.aisiakshare.com/node/2220