"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q4234303
ओळ १०:
 
== व्यूहनीती ==
सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्या पेक्षात्यापेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा; अधिक सदस्य मिळवा व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमुननेमून देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे.
 
#मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता चार समन्वयक आणि सदस्य घेणे
#विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना चार समन्वयक आणि सदस्य घेणे
#नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहीतप्रोत्साहन करणेदेणे.
#प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळबवूनमिळवून देणे.
#मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे.
 
==समन्वयक काय करू शकतात==