"विद्युतचुंबकत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 80 langlinks, now provided by Wikidata on d:Q11406)
'''विद्युतचुंबकीय क्षेत्र''' हे असे क्षेत्र आहे की जे [[विद्युतप्रभार]] असणाऱ्या कणांवर [[बल]] प्रयुक्त करते. तसेच अशा कणांच्या अस्तित्वाने व त्यांच्या गतीने या क्षेत्रावर परिणाम होतो.
 
विद्युतचुंबकीय क्षेत्र [[विद्युतप्रभार]] असणाऱ्या कणांवर जे [[बल]] प्रयुक्त करते त्याला '''विद्युतचुंबकीय बल''' असे म्हणतात. हे [[बल]] निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी (पहा [[मूलभूत बले]]) एक आहे.
 
 
३८४

संपादने