"स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५:
जुन्या काळात [[युरोप|युरोपातुन]] बोटीच्या मार्गाने अमेरिकेत स्थलांतर करण्यार्‍या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.
 
१५१ फुटफूट उंच असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ("July IV MDCCLXXVI") ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे. पाया धरून याची उंची ३०५ फुटफूट असून पुतळ्याच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत. ते जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये जुलेस जोसेफ लेफेब्व्रे चे painting 'ला वेरेत' च्या चित्राशी 'स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा' मिळतेजुळते आहे. २.४ mm च्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे.
 
== पुतळ्याचा तपशील ==