"हो चि मिन्ह सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 212 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1854
No edit summary
ओळ २३:
'''हो चि मिन्ह सिटी''' ([[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]]: Thành phố Hồ Chí Minh, {{ध्वनी-मदतीविना|Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg|उच्चार}}) हे [[व्हियेतनाम]] देशातील सर्वांत मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये [[सैगॉन नदी]]च्या काठावर [[दक्षिण चीन समुद्र]] किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे.
 
ह्या शहराचे पूर्वीचे नाव ''साइगॉनसायगांव'' असे होते व १९५५ ते १९७५ दरम्यान ते [[दक्षिण व्हियेतनाम]]च्या राजधानीचे शहर होते. १ मे १९७५ रोजी [[हो चि मिन्ह]] ह्या व्हियेतनामी पुढार्‍याच्या स्मरणार्थ त्याचे नाव ह्या शहराला देण्यात आले.
 
== जुळी शहरे ==