"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
 
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] आणि [[खानदेश|उत्तर महाराष्ट्राचे]]प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या ८,३३,९८1 (२०११ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या शहरातून महत्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू/कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि कर. ६ जातो. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनाजवळ [[चाळीसगाव]] नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो.
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे [[शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद]] ज्याचे निर्माण इ.स.१६३० मध्ये मुघल राजे [[शहाजान]] यांनी केले.व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती [[एकविरा देवी]] साठी प्रसिद्ध आहे.
 
== भौगोलिक माहिती ==

संपादने