"भालचंद्र वामन केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q4900900
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ३४:
== कारकीर्द ==
=== नाट्यक्षेत्रातील कारकीर्द ===
इ.स. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "''प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते<ref name = "सकाळ २०१११०३०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.esakal.com/esakal/20111030/5718166557158977180.htm | शीर्षक = पन्नास वर्षांनंतरही "प्रेमा तुझा रंग कसा'चे रंग अजूनही गहिरेच | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ''" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "''वेड्याचे घर उन्हात''", "''तू वेडा कुंभार''" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले <ref name = "नेटभेट २०१००३">{{ स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.netbhet.com/2010/03/blog-post_25.html | शीर्षक = मला आवडलेलं मराठी व्यक्तिमत्व - डॉ. श्रीधर राजगुरु आणि सौ. अनिता राजगुरु | लेखक = सहस्रबुद्धे,नीला | प्रकाशक = नेटभेट.कॉम | दिनांक = २५ मार्च, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि [[श्रीराम लागू|श्रीराम लागूंसारख्या]] मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले <ref name = "लोकसत्ता २०१२०२२६">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=212910:2012-02-25-16-47-48&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 | शीर्षक = पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा{{मृत दुवा}} | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | लेखक = टिल्लू,रोहन | दिनांक = २६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. पीडीएतून लागू, तसेच [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]] [[मोहन आगाशे]] इत्यादी मंडळी बाहेर पडली <ref name = "मटा जयंत पवार">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5878704.cms | शीर्षक = पाच दशकांची मराठी रंगभूमी | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | लेखक = पवार,जयंत | दिनांक = २ मे, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.
 
== प्रकाशित साहित्य ==