"लक्ष्मण पर्वतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
शुद्धलेखनातील चुक दुरुस्त केली. ‘प्रारंभीक‘ च्या ऐवजी ‘प्रारंभिक‘ असे केले.
छो (निधनाची तारीख टाकली. ती मला येथे सापडली. खरी आहे का नाही कुणासठाऊक. http://mahitisagar.com/0903.php)
छो (शुद्धलेखनातील चुक दुरुस्त केली. ‘प्रारंभीक‘ च्या ऐवजी ‘प्रारंभिक‘ असे केले.)
==बालपण व शिक्षण==
 
खाप्रुमामा यांचा जन्म १८७९ साली गोव्यातील 'पर्वत' नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभीकप्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले.
 
त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले.
१८१

संपादने