"रोहिणी भाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९२४]] - [[ऑक्टोबर १०]], [[इ.स. २००८]]) या [[मराठी]] [[कथक|कथकनर्तकी]] होत्या.
 
रोहिणी भाटे यांनी कथक नृत्यातील लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.<ref name="मटावृत्तनिधन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3579020.cms | शीर्षक = ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे निधन | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = १० ऑक्टोबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. त्यांनी इ.स. १९७२च्या सुमारास [[पुणे|पुण्यात]] ''नृत्यभारती'' नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली. नृत्यकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] इ.स. १९७७ साली ''महाराष्ट्र राज्य पुरस्कारपुरस्काराने'', तर इ.स. १९९० साली ''महाराष्ट्र गौरव पुरस्कार'' देऊन गौरवले गेले.<ref name="मटावृत्तनिधन"/>. नवी दिल्लीच्या ''संगीत नाटक अकादमी''ने इ.स. १९७९ साली त्यांना ''संगीत नाटक अकादमी पुरस्कार'' प्रदान केला. <ref name="संगीतनाटकअकादमी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | अ‍ॅक्सेसदिनांक = २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}{{मृत दुवा}}</ref>.
 
भाट्यांनीरोहिणी भाटे यांनी लिहिलेले ''लहेजा'' या नावाचे आत्मचरित्र प्रकशितप्रकाशित झाले आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये मराठी चित्रपट अभिनेत्री [[शर्वरी जमेनीस]] यांचा समावेश आहे.
 
{{विस्तार}}