"मिरवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 68 langlinks, now provided by Wikidata on d:Q43084
No edit summary
ओळ १:
ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे फळ '''काळे मिरे''' (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) हा [[मसाला|मसाल्याचा]] एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय [[तिखट]] असतात.
 
{{विस्तार}}
काळी मिरी (मिरवेल) हे वेलवर्गीय मसाले पिक आहे. याचा वेल नारळ, सुपारी, भेंड, सिल्वर ओक यासारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.
 
[[चित्र :Pepper plant with immature peppercorns|thumb|right|मिरे]]
[[चित्र :Dried Peppercorns.jpg|right|thumb|पांढरे व काळे मिरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरवेल" पासून हुडकले