"कुस्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता,निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात.उदा.कलाजंग,ढाक,मोळी,निकाल,आतील व बाहेरील टांग,एकेरी पट,दुहेरी पट, गदालोट,एकचाक इ.
हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.
धन्यवाद- वैभव वरखडे
"https://mr.wikipedia.org/wiki/कुस्ती" पासून हुडकले