"क्रॅनबेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Cranberry bog.jpg|इवलेसे|क्रॅनबेरीचे झाड]]
क्रॅनबेरी'''{{लेखनाव}}''' हे एका झुडुपी वनस्पतीचे नाव आहे. ही [[सदाहरित]] [[वनस्पती]] उत्तर कटिबंधात थंड वातावरणात वाढते. याला लाल रंगाची [[बोर|बोरासारखी]] फळे लागतात. ही फळे सुरुवातीला पांधरी[[पांढरा|पांढरी]] असतात व पिकल्यावर [[लाल]] होतात.
याची उंची साधारणपणे सात फुटांपर्यंत वाढतेअसते. क्रॅनबेरीचे [[अमेरिका|अमेरिकेत]] व [[कॅनडा]]मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या फळाचा वापर [[रस]], [[मुरांबे]] आणि वाळवून खाण्यासाठी केला जातो.
==शेती==
[[चित्र:Cranberries20101210.jpg|इवलेसे|क्रॅनबेरी]]
==उपयोग==
==वैद्यकीय निष्कर्ष==
यातील ऍन्थोसायनाडिन (anthocyanadin) हृदयरोगापासून रक्षण करते असे मानले जाते.{{संदर्भ हवा}}
===विरोध===
==विक्री==