"स्कीइंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q130949
ओळ ९:
 
== स्कीइंग चा इतिहास ==
अलीकडच्या काळlतच norway व स्वीडन या ठिकाणी स्कीइंग या खेळाचा शोध लागला असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. इ . स . पूर्व ५००० या अतिप्राचीन काळात circa या नॉर्वेच्या northland या भागात एक कोरीवकाम आढळले. यात एक माणूस पायाखाली फळी व हातात काठी घेऊन बर्फावर सरकताना दिसतो. स्कीइंगसाठी वापरली जाणारी फळी व काठी ही सर्वप्रथम होटींग या स्वीडनच्या भागात आढळली . हे समान इ.स. पूर्व २५०० काळातील असावे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
== स्कीइंग चे प्रकार ==
=== आल्पाइन स्कीइंग ===
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कीइंग" पासून हुडकले