"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Illustration Carthamus tinctorius0.jpg|thumb|right|250px|करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
[[File:Carthamus tinctorius MHNT.BOT.2011.3.34.jpg|thumb|''Carthamus tinctorius'' करडईचे वाळलेले फुल]]
'''करडई''' (शास्त्रीय नाव: ''Carthamus tinctorius'', ''कार्थेमस टिंक्टोरियस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Safflower'', 'सॅफ्लॉवर'' ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार [[फुले]]हीफुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी [[भाजी]] करतात. तसेच करडईच्या बियांपासून [[खाद्यतेल]] बनवले जाते.
करडईची एक बिन काटेरी जात आहे. तिच्या फुलांपासून दोन प्रकारचे [[रंग]] मिळतात. एक पाण्यात विरघळणारा पिवळा आणि दुसरा अविद्राव्य गडद लाल. या लाल रंगाच्या वड्या करून ठेवतात आणि कपड्यांना रंग देण्यासाठी हव्या तेव्हा वापरतात.
[[संस्कृत]]मध्येसंस्कृतमध्ये करडईला कुसुंभ म्हणतात. मराठीत कुसुंब म्हणज करडईचे फूल. एकेकाळी महाराष्ट्रात कुसुंबी रंगांच्या साड्यांची चलती होती. कालिदासाने ऋतुसंहारमध्ये वणव्याचे वर्णन करताना,
 
'''विकचनवकुसुंभस्वच्छसिंदूरभासाः दिशि दिशि परिदग्धा भूमयः पावकेन''' ऋ.सं १-१७ आणि, वनितांच्या रंगवलेल्या वस्त्रांचे वर्णन करताना,
[[संस्कृत]]मध्ये करडईला कुसुंभ म्हणतात. मराठीत कुसुंब म्हणज करडईचे फूल. एकेकाळी महाराष्ट्रात कुसुंबी रंगांच्या साड्यांची चलती होती.
 
[[कालिदास|कालिदासाने]] [[ऋतुसंहार]]मध्ये रानातील [[वणवा|वणव्याचे]] वर्णन करताना,
 
'''विकचनवकुसुंभस्वच्छसिंदूरभासाः दिशि दिशि परिदग्धा भूमयः पावकेन''' ऋ.सं १-१७
अर्थ:नुकत्याच फुललेल्या कुसुंभाच्या नव्या कळ्यांनी स्वच्छ सिंदूराचा(शेंदुराच्या रंगाचा) भास होतो. असे वाटते कि भूमी ही दिशा-दिशांना (सर्व दिशांना) अग्निने जळत आहे.
 
आणि, वनितांच्या रंगवलेल्या वस्त्रांचे वर्णन करताना,
'''कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः''' ऋ.सं ६-४
असे लिहिले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/करडई" पासून हुडकले