"उत्तर रेल्वे क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595642
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Indianrailwayzones-numbered.png|250 px|इवलेसे|1 - उत्तर रेल्वे]]
'''उत्तर रेल्वे''' [[भारतीय रेल्वे]]चा एक विभाग आहे. उत्तर रेल्वेचे मुख्यालय [[दिल्ली]] येथे आहे.
'''उत्तर रेल्वे''' हा [[भारतीय रेल्वे]]च्या १७ विभागांपैकी एक विभाग आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर रेल्वेचे मुख्यालय [[दिल्ली]]च्या [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक]] येथे असून [[जम्मू आणि काश्मीर]], [[पंजाब]], [[हरयाणा]], [[हिमाचल प्रदेश]], [[उत्तराखंड]], [[हिमाचल प्रदेश]] ही राज्ये तसेच [[चंदीगढ]] व [[दिल्ली]] हे [[केंद्रशासित प्रदेश]] उत्तर रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
 
==बाह्य दुवे==
{{विस्तार-भारतीय रेल्वे}}
*[http://www.nr.indianrailways.gov.in/index.jsp अधिकृत संकेतस्थळ]
 
{{भारतीय रेल्वे}}