"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:कंधारजवळील मानसपुरी येथील उत्खनन स्थळ.JPG|right|thumb|250px|डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी [[कंधारचा किल्ला|कंधारच्या किल्ल्याजवळील]] मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा]]
'''मधुकर केशव ढवळीकर''' (इ.स. १९३० - ) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ आहेत. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये]] त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत हे संशोधन केले गेले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर विशेष [[संशोधन]] केले. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]] वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करुन तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.