"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''मधुकर केशव ढवळीकर''' यांचा जन्म (इ.स. १९३० मध्ये- ) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ झालाआहेत. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये]] त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत हे संशोधन केले गेले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]]गुप्त राजांची तर सोन्याची नाणी यावर विशेष [[संशोधन]] केले. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]] वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करुन तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
==[[मराठी]] [[पुस्तके]]==
*नाणकशास्त्र - नाण्यांच्या अभ्यासावरील पुस्तक