"राजधानी एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:MUMRAJ.JPG|300 px|इवलेसे|[[मुंबई सेंट्रल]] रेल्वे स्थानकावर थांबलेली [[मुंबई राजधानी एक्सप्रेस]]]]
'''राजधानी एक्सप्रेस''' ही [[भारत]] देशामधील [[भारतीय रेल्वे]]द्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी [[रेल्वे]] सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची [[राजधानी]] [[नवी दिल्ली]]ला इतर [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्यांच्या]] [[भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी|राजधानीच्या]] शहरांसोबत जोडतात.
 
इ.स. १९६९ सालापासून सुरू असलेली राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या रेल्वेंपैकी एक मानली जाते. सर्व राजधानी एक्सप्रेस गाड्या जलदगती असून त्यांचे डबे विशेष आरामदायक असतात. सर्व डबे वातानुकुलीत असतात व प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.
 
==मार्ग==
आजच्या घडीला एकूण २४२२ राजधानी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.
{| class="wikitable sortable"
|-