"संवाद प्रतिमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
* === '''प्रतिमान म्हणजे काय?''' ===
 
* === '''प्रतिमान म्हणजे काय?''' ===
समाजविज्ञानात प्रतिमानचा शोध म्हणजे सामाजिक प्रक्रियेचे स्वरूप कसे असते याचे ते
अंदाजात्मक वर्णन असते याद्वारे संज्ञापन प्रकिया म्हणजे काय?संज्ञापन पध्दत कशी असते हे
Line १० ⟶ ९:
केवळ त्या संदर्भात केलेल्या संशोधनातून आणि चाचण्यांमधून आलेल्या शक्यता असतात.
त्यानंतर या प्रतिमानचा विकास होवून त्याचे सिध्दांतात रूपांतर होवू शकते.
* === '''प्रतिमानाची विविध रूपे''' ===
१)# आराखडा
२)# मौखिक
३)# संख्यात्मक
प्रतिमानांचा उपयोग करण्यापूर्वी तसेच एखाद्या भौतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यापूर्वी
एखाद्या विशिष्ठ प्रतिमानांचा वापर करण्यामागे निश्‍चित कारण काय? याचे स्पष्टीकरण द्यावे
लागते. प्रतिमानात एखाद्या वस्तूमधील वैशिष्ट्ये स्पष्ट करण्याची आणि ही वैशिष्ट्ये परस्परांशी
कशी निगडीत आहेत? याचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता असते.
* === '''प्रतिमानची कार्ये''' ===
प्रतिमानच्या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे महत्वाच्या सिध्दांत निर्मितीस मदत करणे.
१)# वर्णनात्मक कार्य ः-
एखाद्या विशिष्ठ स्वरूपाच्या वर्तनाच्या स्वरूपात सिध्दांत नसला किंवा अपूर्ण स्वरूपात सिध्दांत असला
म्हणजे त्या वर्तनाची माहिती देण्यासाठी प्रतिमानची बांधणी केली जाते. प्रतिमानाद्वारे अचूक आणि निश्‍चित
स्वरूपात वर्णन करता येते.
२)# स्पष्टीकरणात्मक कार्य ः-
अस्तित्वात असलेल्या सिध्दांतातील अविकसीत संकल्पनाबद्दल प्रतिमाने स्पष्टीकरण देण्याचे कार्य करते.
सापेक्षपणे अविकसीत सिध्दांतातील संकल्पनाबद्दल तंतोतंत व्याख्या तयार करण्याचे कार्य प्रतिमानद्वारे
शक्य होते.
३)# अनेक वर्णसमीरणाचे कार्य ः-
संकल्पनामधील समाविष्ट प्रक्रियेतील अनेक वर्ण समीकरणांची मांडणी करण्याचे कार्य प्रतिमान करत
असतात.
४)# मापनात्मक कार्य प्रतिमान ः-
प्रतिमानची निर्मिती ही प्रामुख्याने एखाद्या प्रक्रियेतील वा भौतिक वस्तूतील प्रतिनिधीत्व करणार्‍या समान
गुणवैशिष्ट्यांचे मापन करण्यासाठी आणि सापेक्ष विधानांचे तसेच सुप्त वैशिष्ट्यांची जोपासना करण्यासाठी
केली जाते.
५)# संकल्पनात्मक कार्य ः-
ही माध्यमातील बदल ध्वनीत करतात. गणिती प्रतिमानांची स्वतःची भाषा शब्दसंग्रह आणि वाक्यरचनेचे
आपापले नियत असतात. प्रतिमानाची भाषा चिन्हात आणि नेहमीच्या भाषा चिन्हात फरक असतो.