"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
मधुकर केशव ढवळीकर यांचा जन्म इ.स. १९३० मध्ये झाला. [[भारतीय पुरातत्त्व विभाग|भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये]] त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.
[[इनामगाव|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचे प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत हे संशोधन केले गेले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य]]गुप्त राजांची तर सोन्याची नाणी यावर विशेष संशोधन केले. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]] वरही त्यांनी संशोधन केले.
==[[मराठी]] [[पुस्तके]]==
*नाणकशास्त्र - नाण्यांच्या अभ्यासावरील पुस्तक.
*महाराष्ट्राची कुळकथा
ओळ ८:
*आर्यांच्या शोधात
*कोणे एके काळी सिंधू संस्कृती
==[[इंग्रजी]] [[पुस्तके]]==
*Ellora (Oxford India Collection)
*Masterpieces of Indian Terracottas