"डॉइचलांड वर्गाची क्रुझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bundesarchiv Bild 102-11704, Stapellauf des Panzerkreuzers "Deutschland".jpg|180px|right|[[डॉइचलांड (क्रुझर)|डॉइचलांडचे]] जलावतरण|इवलेसे]]
'''डॉइचलांड वर्गाची क्रुझर''' किंवा '''पॉकेट बॅटलशिप''' ([[जर्मन|जर्मन भाषा]]:''पँझरशिफ'') ही [[जर्मनी]]ने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या तीन चिलखती [[क्रुझर|क्रुझरा]] होत्या. [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] कलमानुसार जर्मनीला १०,००० [[लाँगटन|लाँगटनांपेक्षा]] जास्त वजन असलेल्या मोठ्या [[युद्धनौका]] बांधण्यास अटकाव होता म्हणून युद्धनौकेसारख्याच त्याहून हलक्या तरी तहानुसार जास्तीतजास्त वजन असू शकणाऱ्या या लढाऊ नौका १०,६०० ते १२,३४० लाँगटनाच्या होत्या.