"धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dhamma Cakra (red).svg|thumb|200px|धम्मचक्र]]
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मानुसार]] '''धम्म''' ([[पाळिपाली भाषा|पाळिपाली]]: धम्म ; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दु:खातून मुक्त होण्याचा अनुभव<ref name="पाली ग्लोसरी">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.accesstoinsight.org/glossary.html | शीर्षक = पाली ग्लोसरी संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ ; रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटे | भाषा = इंग्लिश}}</ref> होय.
 
== व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद ==
''धम्म'' हा '''पाली''' भाषेतील शब्द ''धर्म'' या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे<ref name="राल्फटर्नर">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''अ कंपॅरेटिव्ह अँड इटायमोलॉजिकल डिक्शनरी ऑफ द इंडो-आर्यन लॅग्वेजेस'' (''इंडो-आर्यन भाषांचा तौलनिक व व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश'') ग्रंथातील नोंद क्रमांक ६७५३ | लेखक = टर्नर,राल्फ | प्रकाशक = | दुवा = http://dsal.uchicago.edu/dictionaries/soas/ | वर्ष = इ.स. १९३९ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
[[पूर्व आशिया]]त ''धम्म'' या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा [[मँडरिन चिनी भाषा|मँडरिन भाषेत]] '''फा''', [[जपानी भाषा|जपानी भाषेत]] '''हो''' व [[कोरियन भाषा|कोरियन भाषेत]] '''बेओप''' असा उच्चार होतो. [[तिबेटी भाषा|तिबेटी भाषेत]] या संज्ञेसाठी '''चोस''' असा शब्द आहे. [[उय्गूरउय्गुर भाषा|उय्गूरउय्गुर]], [[मंगोलियन भाषा|मंगोलियन]] व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये ''धम्म'' या संज्ञेस '''नोम''' हा शब्द असून, तो प्राचीन [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेती ]] ''नोमोस'' (ग्रीक: νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.
 
==चार आर्यसत्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/धम्म" पासून हुडकले