"कुंभार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 69 langlinks, now provided by Wikidata on d:Q11642
No edit summary
ओळ २७:
 
महादेवाने जेव्हा कुंभार निर्माण केला तेव्हा त्याने कुंभारणीची निर्मिती करण्यास दुर्गेला सांगितले. कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती बाई अगदी दुर्गेसारखी दिसत होती. त्यामुळे कुंभाराला आपली बायको ओळखू येईना. मग महादेवाने कुंभाराला सांगितले की, ‘जिच्या नाकात आणि डोक्यात अलंकार नाही, ती तुझी बायको समज’. तेव्हापासून आजतागायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालीत नाहीत.
 
==अधिक वाचनासाठी ==
* धांडोळा भारतीय कुंभारांचा (लेखक - रामलिंग कुंभार)
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंभार" पासून हुडकले