"गाजर गवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपा...
 
छोNo edit summary
ओळ ५:
राज्यात सुमारे चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापलेले आढळते. तसेच शेतीच्या पीक उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कृषी उत्पादनात वाढ करणे आणि गाजर गवताचे निर्मूलन करणे यासाठी सन २००६ मध्ये विधानसभेत ठराव पारित करण्यात आला होता. अजूनही हे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
==गाजर गवताची उत्पत्ती==
[[मे‍‍‍‍क्सिको (]],[[अमेरिका)]] हे गाजर गवताचे उगमस्थान आहे. आपल्या देशात १९५५ मध्ये प्रथम [[पुणे]] येथे हे गवत निदर्शनास आले. अशी माहिती [[अकोला] येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एम. भाले यांनी दिली.
राज्यात १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी, गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आपल्याकडे आले. हवेच्या प्रवाहासह ते सर्वत्र पसरले आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले.
 
ओळ २६:
 
<ref>http://www.mahakrushi.com/search/label/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भसूची}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गाजर_गवत" पासून हुडकले