"ताज महाल पॅलेस हॉटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १०:
 
 
पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचे रूपांतर ६०० पलंगाच्या हॉस्पिटलमध्ये झाले होते. आज जी ताज पॅलेसच्या बाजूची टोलेजंग इमारत दिसते आहे ती अपोलो बंदरभागातील हॉटेल 'ग्रीन हॉटेल' म्हणून ओळखली जात होती. स्वस्त किंमतीसाठी आणि रानटी टोळ्यांच्या मेजवानीच्या कार्यक्रमासाठी हे हॉटेल कुप्रसिद्ध होते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=|प्रकाशक=द एकॉनॉमिक टाइम्स|दिनांक=|शीर्षक=ताज खंड ३२, क्र.३, थर्ड क्वार्टर २००३, फातमा आर झकेरिया संपादित. ताज.मॅगझीन@ताजहॉटेल्स.कॉम.|भाषा=इंग्लिश}}</ref> १९७३ मध्ये टाटांनी हे हॉटेल विकत घेऊन त्याच्या जागी आताची ताज हॉटेलची दुसरी टोलेजंग इमारत बांधलेली आहे.