"अल्टिमेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १८:
| olympic = नाही
}}
{{लेखनाव}} हा [[उडती तबकडी|उडत्या तबकडी]] द्वारे खेळण्यात येणारा [[सांघिक खेळ]] आहे. प्रत्येक संघात ७ किव्वाकिंवा कमी खेळाडू असतात. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या अंतिम विभागात तबकडी पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. अंतिम विभाग हा [[फुटबॉल]] मधील गोल समान आहे.
==खेळाचे स्वरूप==
या खेळामध्ये खेळाडूंना तबकडी एका-मेकांकडे फेकून प्रतिस्पर्धी संघाच्या अंतिम विभागात पोहचवून गुण प्राप्त करतात. तबकडी हतात्त असताना खेळाडूंना जागेवरुन हलण्याची मुभा नसते. खेळाडू तबकडी घेऊन पळू शकत नाहीत. जर एक संघ तबकडी प्रतिस्पर्धी संघाच्या अंतिम विभागात यशस्वीरित्या पोहचवू शकला तर त्या संघाला एक गुण मिळतो. या नंतर संघ खेळाची दिशा बदलतात व दूसरा संघ तबकडीचा ताबा घेतो. खेळादर्म्यान जर तबकडी खाली पडली अथवा प्रतिस्पर्धी संघाने तबकडी पकडली अथवा तबकडी मैदानाबाहेर गेली, तर प्रतिस्पर्धी संघ तबकडी चा ताबा घेतात व खेळ उलट्या दिशेला चालू करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अल्टिमेट" पासून हुडकले