"नोव्हेंबर ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५२८|१५२८]] - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला [[स्पेन]]चा [[आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका]] [[टेक्सास]]मध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४४|१८४४]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ने आपले पहिले संविधान अंगिकारले.
* [[इ.स. १८६०|१८६०]] - [[अब्राहम लिंकन]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] १६वा राष्ट्राध्यक्ष झाला.
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[जेफरसन डेव्हिस]] [[कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका|कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा]] राष्ट्राध्यक्ष झाला.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या [[सी.एस.एस. शेनान्डोआह]] या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल [[महात्मा गांधी|महात्मा गांधींना]] अटक.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जोसेफ स्टालिन]]ने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा [[सोवियेत संघ|सोवियेत संघाला]] उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी [[जर्मनी]]चे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[क्यीव]] परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[क्युबा]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[कोलंबिया]]मध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्स]]चे [[बोईंग २३४एलआर]] प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[पॅरिस]]हून [[व्हियेना]]ला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंग्लंड]]मध्ये [[उफ्टन]] गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[एव्हान्सव्हिल]] शहराजवळ [[टोर्नॅडो]]मुळे २५ ठार.
* २००५ - [[म्यानमार]]च्या लश्करी राजवटीने राजधानी [[रंगून]]हून [[प्यिन्मना]] शहरास हलवली.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[इराक]]च्या भूतपूर्व हुकुमशहा [[सद्दाम हुसेन]]ला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 
== जन्म ==
* [[इ.स. १४९४|१४९४]] - [[सुलेमान, ऑट्टोमन सम्राट]].
* [[इ.स. १६६१|१६६१]] - [[कार्लोस दुसरा, स्पेन]]चा राजा.
* [[इ.स. १८४१|१८४१]] - [[आर्मांड फॅलियेरेस]], [[:वर्ग:फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष|फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८६०|१८६०]] - [[इग्नास पादेरेव्स्की]], [[:वर्ग:पोलंडचे राष्ट्राध्यक्ष|पोलंडचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[अर्नी हेस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[एड्सेल फोर्ड]], अमेरिकन उद्योगपती.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[जॅक ओ'कॉनोर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[अॅलन लिसेट|ऍलन लिसेट]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[जॉफ राबोन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[एरिक ऍटकिन्सन]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[सॅली फील्ड]], अमेरिकन अभिनेत्री.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[ग्लेन फ्रे]], [[:वर्ग:अमेरिकन संगीतकार|अमेरिकन संगीतकार]].
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[ग्रेम वूड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १२३१|१२३१]] - [[त्सुचिमिकाडो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १४०६|१४०६]] - [[पोप इनोसंट सातवा]].
* [[इ.स. १६३२|१६३२]] - [[गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १६५६|१६५६]] - [[होआव चौथा, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १७९६|१७९६]] - [[कॅथेरिन दुसरी, रशिया]]ची सम्राज्ञी.
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[चार्ल्स दहावा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[पीटर इल्यिच त्चैकोव्स्की]], [[:वर्ग:रशियन संगीतकार|रशियन संगीतकार]].
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[खै दिन्ह, व्हियेतनाम]]चा राजा.
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[मॅक्सिमिलियन फोन बाडेन]], [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|जर्मनीचा चान्सेलर]].
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[भालबा केळकर]], [[मराठा|मराठी]] लेखक, नाट्यअभिनेते.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* संविधान दिन - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]], [[ताजिकीस्तान]].
* गुस्ताफस ऍडोल्फस दिन - [[स्वीडन]].
----