"ख्रिस्तोफर कोलंबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इंग्रजी विकिपीडियातल्या Christopher Columbus ह्या लेखावरून विस्तार
माहितीचौकट टाकली
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव =क्रिस्तोफर कोलंबस
| चित्र =Christopher Columbus.PNG
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ३१ ऑक्टोबर १४५१ च्या अगोदर
| जन्म_स्थान = जेनोआ, [[इटली]]
| मृत्यू_दिनांक = २० मे १५०६, वय ५४ वर्षे
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = दर्यावर्दी, शोधक, वसाहतकार
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
 
[[चित्र:Christopher Columbus Face.jpg|thumb|right|upright|{{PAGENAME}}]]
 
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] खंड शोधणारा दर्यावर्दी.
<ref name="Britanica">[http://en.wikipedia.org/wiki/Christopher_Columbus इंग्रजी विकिपीडियातल्या Chirstopher Columbus ह्या लेखावरून]</ref>'''क्रिस्तोफर कोलंबस''' (जन्म ऑक्टोबर ३१, १४५० व ऑक्टोबर १४५१ ब्याच्या दरम्यान ते २० मे १५०६) हा इटलीचा शोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म गेनोआजेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भागात) झाला.<ref>[http://www.britannica.com/EBchecked/topic/127070/Christopher-Columbus%20 ब्रिटानिका शब्दकोशातला कोलंबसवरचा लेख]</ref> स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा ॲटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे उरोपला अमेरिकी खंडांची ओळख होउ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्न ह्यांनी पुढच्या स्पेनच्या नव्या जगाच्या वसाहत मोहिमेचा पाया घातला.
 
युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होता व युरोपीय राज्ये संपत्तिच्या शोधात नवनविन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभुमीमुळे कोलंबसने पुर्वेचा हिंदुस्थान पश्चिमी सागरमार्गे गाठता येइल ह्या तर्कावर आधारलेल्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला. स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आपल्या प्रतिस्पसर्ध्यांवर आशियाखंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापारात कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या १९४२च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा ह्या बेटसमूहावर पोचला. ज्याठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने साल्व्हाडोर हे नाव दिले. पुढचा तीन मोहिमेत कोलंबस बुद्रुक व खुर्द् इंडीज, वेनेंझुओलाचा कॅरिबिअन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहिर केले.