"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ११४:
इतर ग्रहांसारखेच, पृथ्वीचे सुद्धा स्वत:भोवती गुरुत्व क्षेत्र आहे, जे प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावते व जे संख्यात्मकदृश्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला ''g'' किंवा ''g<sub>0</sub>'' असे दर्शवतात. वजन व मापांच्या अंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे अंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे:
 
<math>g =9.80665 \ m\cdot s^{-2}</math> <ref>{{cite paper
|author=वजन व मापांचे अंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures)
|year=२००५
|page=१४३, घोषणा ३
|url=http://www.bipm.org/utils/common/pdf/si_brochure_8_en.pdf
|title= द इंटर्नॅश्नल सिस्टीम ऑफ यूनिट्स् (एस्.आय्.) (The International System of Units (SI))
|version=८वी आवृत्ती
|chapter=परिशिष्ट १
</ref>
 
ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वी जवळ पडणारी कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमाच्या प्रत्येक सेकंदात ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणाने वाढते.
 
[[चित्र:Gravity action-reaction.gif|इवलेसे|पृथ्वीच्या तुलनेचे वस्तुमान असलेली वस्तु जर पृथ्वीजवळ पडत असल्यास तर पृथ्वीचे त्वरण पाहता येईल.]]
न्यूटनच्या गतिविषयक [[न्यूटनचे गतीचे नियम|तिसऱ्या नियमानुसार]] पृथ्वीवर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेत एक बल लागते. म्हणजेच की पृथ्वीवरसुद्धा तवरण लागते ज्यामुळे पृथ्वी त्या वस्तुजवळ येते. पण वस्तुच्या तुलनेत पृथ्वीचे वस्तुमान फारच जास्त असल्यामुळे हे त्वरण अतिशय किरकोळ असते.