"के. शिवराम कारंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''शिवराम कारंत''' ([[१० आॅक्टोबरऑक्टोबर]], [[इ.स. १९०२]] - [[९ डिसेंबर]], [[इ.स. १९९७]]) हे [[ज्ञानपीठ पुरस्कार]] आणि [[साहित्य अकादमी पुरस्कार]] विजेते [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] साहित्यकार होते. [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[यक्षगान]] या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. आधुनिक कन्नड साहित्यामध्ये योगदान देताना त्यांनी पंचेचाळीसहून अधिक कादंबर्या लिहिल्या.
 
== कारंतांच्या मराठीत अनुवादीत झालेल्या कादंबर्या ==
* '''चोमा महार''' (मूळ - '''चोमन दुडी''', इ.स. १९३१) - अनुवाद : श्यामलता काकडे (इ.स. १९८५)
* '''अशी धरतीची माया''' (मूळ - '''मरळि मण्णिगे''', इ.स. १९४१) - अनुवाद : रं.शा. लोकापूर (इ.स. १९८०)
* '''कुडिय''' (मूळ - '''कुडियर कूसु''', इ.स. १९५१) - अनुवाद : सौ.उमा कुलकर्णी (इ.स. १९९१)
* '''मिटल्यानंतर''' (मूळ - '''अलिदा मेले''', इ.स. १९६०) - अनुवाद : केशव महागावकर (इ.स. १९७५)
* '''मूकज्जी''' (मूळ - '''मूकज्जिय कनसुगळू''', इ.स. १९६८) - अनुवाद : सौ.मीना वांगीकर(इ.स. १९८०)
* '''तनमनाच्या भोवर्यात''' (मूळ - '''मई मनगळ सुळियल्ली''', इ.स. १९७०) - अनुवाद : सौ.उमा कुलकर्णी (इ.स. १९८०)
* '''डोंगराएवढा''' (मूळ - '''बेट्टद जीव''', इ.स. १९८०) - अनुवाद : सौ.उमा कुलकर्णी (इ.स. १९८५)
* '''धर्मराजाचा वारसा''' (मूळ - '''धर्मनारायण संसार''') - अनुवाद : मिना शिराली (इ.स. १९९७)
 
 
[[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कारविजेते]]