"इ.स. २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
* [[ऑक्टोबर ३]] - [[लिब्या]]तून निघालेल्या निर्वासितांची नाव [[इटली]]जवळ बुडून १३४ मृत्युमुखी.
* [[ऑक्टोबर १३]] - [[मध्य प्रदेश]]च्या [[दातिया जिल्हा|दातिया जिल्ह्यातील]] रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.
* [[ऑक्टोबर ३०]] - [[आंध्र प्रदेश]]च्या [[महबूबनगर जिल्हा|महबूबनगर जिल्ह्यातील]] पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१३" पासून हुडकले