"क्लीव्हलँड प्लेन डीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''क्लीव्हलँड प्लेन डीलर''' हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके...
(काही फरक नाही)

२२:३८, २ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

क्लीव्हलँड प्लेन डीलर हे अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा ओहायो राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.[१]

या वृत्तपत्राने व्हियेतनाम युद्धातील माय लाईची कत्तल सर्वप्रथम उघड केली.

  1. ^ E&P Staff (October 27, 2009). "Top 25 Daily Newspapers in New FAS-FAX". Editor & Publisher. Duncan McIntosh. ISSN 0013-094X. OCLC 1567511. August 29, 2011 रोजी पाहिले.