"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==परंपरा आणि स्वरूप==
चंद्रहास जोशींच्या मते "दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकंताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते."<ref>http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9621&Itemid=2</ref>कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते ''एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे.'' <ref name="अरुणा_ढेरे">{{स्रोत बातमी| दुवा = http://www.loksatta.com/pune-news/todays-diwali-magazine-have-lost-their-quality-dr-aruna-dhere-215375/
| शीर्षक = कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे
| दिनांक =Monday, October 7, 2013
| भाषा = मराठी
| लेखक = डॉ. अरुणा ढेरे (दिवाळी अंकांच्या संपादकांच्या अधिवेशनाचे वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे)
| प्रकाशक = prahaar.in
| अ‍ॅक्सेसदिनांक ="कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे
’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे यांचा वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता
}}</ref>
 
==इतिहास==