"विलार्ड लिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९८० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''विलार्ड लिबी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Willard Frank Libby'') ([[डिसेंबर १७]], [[इ.स. १९०८|१९०८]] - [[सप्टेंबर ८]], [[इ.स. १९८०|१९८०]]) हा अमेरिकन [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रज्ञ]] होता.
[[इ.स. १९४९|१९४९]] सालाच्या सुमारास [[पुरातत्त्वशास्त्र|पुरातत्त्वशास्त्रामध्ये]] आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या [[कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती|रेडिओकार्बन कालमापन]] पद्धतीविषयीच्या संशोधनामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्याला [[इ.स. १९६०|१९६०]] साली रसायनशास्त्रातील [[नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1960/ | शीर्षक=The Nobel Prize in Chemistry 1960 | अनुवादीत शीर्षक=रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९६०| publisher=नोबेलप्राईज.ऑर्ग | अॅक्सेसदिनांक=१ नोव्हेंबर २०१३ | भाषा=इंग्रजी}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.osti.gov/accomplishments/libby.html ओ.एस.टी.आय. गोव्ह - अल्पपरिचय (इंग्लिश मजकूर)]
* {{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1960/libby-bio.html | शीर्षक=नोबेल पारितोषिक संस्थेच्या संकेतस्थळावरील विल्लर्ड लिब्बी यांचा परिचय | अॅक्सेसदिनांक=१ नोव्हेंबर २०१३ | भाषा=इंग्रजी}}
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:लिबी,विलार्ड}}