"विलार्ड लिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q190486
कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती
ओळ १:
{{विस्तार}}
'''विलार्ड लिबी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Willard Frank Libby'') ([[डिसेंबर १७]], [[इ.स. १९०८|१९०८]] - [[सप्टेंबर ८]], [[इ.स. १९८०|१९८०]]) हा अमेरिकन [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रज्ञ]] होता.
[[इ.स. १९४९|१९४९]] सालाच्या सुमारास [[पुरातत्त्वशास्त्र|पुरातत्त्वशास्त्रामध्ये]] आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या [[कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती|रेडिओकार्बन कालमापन]] पद्धतीविषयीच्या संशोधनामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्याला [[इ.स. १९६०|१९६०]] साली रसायनशास्त्रातील [[नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.
 
== बाह्य दुवे ==