"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो Mahitgar ने मागे पुनर्निर्देशन ठेउन लेख गिरीश वरुन शंकर केशव कानेटकर ला हलविला: शीर्षक लेखन संकेत
No edit summary
ओळ ३१:
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]] - इ.स. १९७४) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ मार्च, इ.स. २०११ }}</ref>
 
== लेखन ==
* बालगीत (काव्यसंग्रह)
* कांचनगंगा (काव्यसंग्रह)
* फलभार (काव्यसंग्रह)
* चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
* सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
* [[यशवंत दिनकर पेंढरकर|कवी यशवंत]] आणि गिरीश यांच्या कवितांचे एकत्रित ‘वीणाझंकार’ व ‘यशोगौरी’ हे संग्रह आहेत.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-agriculture-radio-channel-krushivani-235682/ | title=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२८ ऑक्टोबर २०१३ | accessdate=३१ ऑक्टोबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
* [[माधव ज्यूलियन]] यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.
 
==संदर्भ==