"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
{{विस्तार}}
'''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय [[नाशिक]] येथे आहे. डॉ. राजन वेलूकर हे उपकुलगुरू आहेत.(इ.स. २०१३).
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले.या विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपली कल्‍पक दृष्‍टी आणि कार्यप्रणालीच्‍या माध्‍यमातून बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांच्‍या गरजेचं कौशल्‍यं प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम सुरू केले. शिक्षणाच्‍या संधीची सोयच अशा विद्यापीठांच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध झाली आहे.
 
हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले.या विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपलीआपल्या कल्‍पक दृष्‍टीदृष्‍टीने आणि कार्यप्रणालीच्‍या माध्‍यमातूनकार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांच्‍यालोकांना गरजेचंत्यांच्या कौशल्‍यंगरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम सुरूतयार केले. अशा शिक्षणाच्‍या संधीचीसंधी सोयच अशा विद्यापीठांच्‍याया माध्‍यमातूनविद्यापीठामुळे उपलब्‍ध झालीझाल्या आहेआहेत.
 
देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये एमए (मराठी)चा अभ्यासक्रम सुरू केला.
 
देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये एमए (मराठी) अभ्यासक्रम सुरू केला.
==कृषिविद्या शाखा==
 
५७,२९९

संपादने