"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (59.96.229.194 (चर्चा) यांनी केलेले बदल 117.200.172.72 यांच्या आवृत्तीकडे पूर्वप)
छो
{{विस्तार}}
'''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय [[नाशिक]] येथे आहे. डॉ. राजन वेलूकर हे उपकुलगुरू आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १ जुलै १९८९ रोजी सुरू झाले. देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाने २०११-१२ मध्ये एमए (मराठी) अभ्यासक्रम सुरू केला.
==कृषिविद्या शाखा==
 
== बाह्य दुवे ==
७,६५०

संपादने