"विल्यम गोल्डिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३५:
== शिक्षण ==
[[इंग्लंड]]मध्ये विल्टरशायरमधील ग्रामर स्कूलमध्ये [[प्राथमिक शिक्षण]] झाल्यानंतर विल्यम गोल्डिंग याने [[ऑक्सफर्ड]]च्या ब्रेसनोज महाविद्यालयात एम.ए. पर्यतचे शिक्षण पूर्ण केले.
 
== जीवन ==
[[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९४५]] या काळात विल्यम गोल्डिंगने ब्रिटिश नौदलातून [[दुसरे महायुद्ध|दुसर्या महायुद्धात]] भाग घेतला. युद्धापूर्वी एक वर्ष आणि युद्धानंतर सहा वर्षे त्याने शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणूनही काम केले.
 
== लॉर्ड ऑफ द फ्लाईज ==
गोल्डिंगने 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ही कादंबरी इ.स. १९५४ साली लिहिली. अज्ञातस्थळी जाणारे एक विमान कोसळून एका बेटावर सक्तीने एकत्र राहावे लागलेल्या काही मुलांची कथा त्याने या कादंबरीत मांडली. कादंबरीतील या मुलांच्या वागण्यातून व बोलण्यातून हुकूमशाहीवादी प्रवृत्तींकडून लोकशाहीवाद्यांचा कसा पराभव होत जातो याचे चित्रण 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'मध्ये गोल्डिंगने केलेले आहे.
 
== लेखन ==
* ''' 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ''' (कादंबरी) (इ.स. १९५४)
* ''' 'द इनहेरिटर्स' ''' (कादंबरी) (इ.स. १९५५)
* ''' 'पिंचर मर्टिन' ''' (कादंबरी) (इ.स. १९५६)
* ''' 'द ब्रास बटरफ्लाय' ''' (नाटक) (इ.स. १९५८)
* ''' 'फ्रि फॉल' ''' (कादंबरी) (इ.स. १९६०)
* ''' 'द पिरॅमिड' ''' (कादंबरी) (इ.स. १९६७)
* ''' 'द स्पायर' ''' (कादंबरी) (इ.स. १९६५)
* ''' 'द स्कॉर्पीयन गॉड' ''' (लघुकथासंग्रह) (इ.स. १९७१)
 
== संदर्भ आणि नोंदी ==