"विल्यम गोल्डिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''विल्यम गोल्डिंग''' (१९ सप्टेंबर, इ.स. १९११ - १९ जून, इ.स. १९९३) हा एक ब्रिटिश साहित्यकार होता व तो 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' या कादंबरीचा जनक म्हणून ओळखला जातो. इ.स. १९८३ साली साहित्यातील [[नोबेल पारितोषिक|नोबेल पारितोषिकाने]] त्यांचात्याचा सन्मान करण्यात आला.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1983/ | शीर्षक=The Nobel Prize in Literature 1983 | प्रकाशक=Nobelprize.org | अॅक्सेसदिनांक=२९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादीत शीर्षक=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९८३}}</ref>
 
== शिक्षण ==
[[इंग्लंड]]मध्ये विल्टरशायरमधील ग्रामर स्कूलमध्ये [[प्राथमिक शिक्षण]] झाल्यानंतर विल्यम गोल्डिंग याने [[ऑक्सफर्ड]]च्या ब्रेसनोज महाविद्यालयात एम.ए. पर्यतचे शिक्षण पूर्ण केले.
 
== लॉर्ड ऑफ द फ्लाईज ==
गोल्डिंगने 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ही कादंबरी इ.स. १९५४ साली लिहिली. अज्ञातस्थळी जाणारे एक विमान कोसळून एका बेटावर सक्तीने एकत्र राहावे लागलेल्या काही मुलांची कथा त्याने या कादंबरीत मांडली. कादंबरीतील या मुलांच्या वागण्यातून व बोलण्यातून हुकूमशाहीवादी प्रवृत्तींकडून लोकशाहीवाद्यांचा कसा पराभव होत जातो याचे चित्रण 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'मध्ये गोल्डिंगने केलेले आहे.
 
 
== संदर्भ आणि नोंदी ==
Line ४२ ⟶ ४६:
[[वर्ग:इ.स. १९११ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:साहित्यातील नोबेल पारितोषिकविजेते]]
 
{{Link FA|es}}