"राष्ट्रीय ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ७:
पहिल्यांदा रोमने कापडाच्या ध्वजाची सुरवात केली. अगदी पूर्वी सैनिक ध्वजाचा उपयोग करत होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सैनिकांना एकत्र करण्यासाठी एका ठिकाणी झेंडा गाडून त्यावर कपडा बांधला जात असे. तो हलता कपडा पाहून सैनिक त्याठिकाणी एकत्र जमत असत.
==भारताचा राष्ट्रीय ध्वज==
भारताचा राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी,पांढरा,हिरवा,आणि निळा.(खरे पाहता आपला राष्ट्रीय राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे.)
२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वाज' भारताचा अधिकृत राष्ट्रीजय ध्वज म्हणून स्वीकृत करण्या त आला.
ध्वाजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्याकत आली आहे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.
- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.
 
==सारखे राष्ट्रीय ध्वज==