"राष्ट्रीय ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ४:
 
==इतिहास==
देशाची ओळख म्हणजे त्या देशाचा ध्वज असतो. त्या ध्वजावरील प्रतीक पाहून तो देश ओळखला जातो. जगात सर्वप्रथम म्हणजे १२१९ मध्ये डेन्मार्क आणि १३३९ मध्ये स्विर्त्झलंड या देशांनी ध्वजाची परंपरा सुरू केली. आता जवळजवळ सर्वच देशांनी या परंपरेचे अनुकरण केले आहे. सुरवातीला लाकडाच्या ध्वजावर विविध आकृत्या बनवून त्याचा उपयोग ध्वज म्हणून केला जात असे.
पहिल्यांदा रोमने कापडाच्या ध्वजाची सुरवात केली. अगदी पूर्वी सैनिक ध्वजाचा उपयोग करत होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सैनिकांना एकत्र करण्यासाठी एका ठिकाणी झेंडा गाडून त्यावर कपडा बांधला जात असे. तो हलता कपडा पाहून सैनिक त्याठिकाणी एकत्र जमत असत.
 
==सारखे राष्ट्रीय ध्वज==
==सामान्यांपेक्षा वेगळे असणारे ध्वज==