"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎लेखन: {{काळ सुसंगतता ?}}
ओळ ६५:
केलर यांनी १२ प्रकाशित पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.
 
# द फ्रॉस्ट किंग: वयाच्या ११ वर्षी त्यांनी [[द फ्रॉस्ट किंग (पुस्तक)]] (इ.स. १९८१{{काळ सुसंगतता ?}}) हे पुस्तक लिहिले. असे आरोप होते की ही कथा साहित्यिक चोरी होती, द फ्रॉस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधन केल्यानंतर कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती आणि ती त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.
# द स्टोरी ऑफ माय लाइफ: वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा [[द स्टोरी ऑफ माय लाइफ (पुस्तक)]] (इ.स. १९०३), सुलीवान आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाचा काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दात लिहिली आहे.
# द वर्ल्ड आय लिव इन: केलर यांनी [[द वर्ल्ड आय लिव इन (पुस्तक)]] ([[इ.स. १९०८]]) या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितलं. आऊट ऑफ द डार्क, ही समाजवादावरील निबंधांची मालिका [[इ.स. १९१३]] मध्ये प्रकाशित केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले