"चौथाई व सरदेशमुखी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
== इतिहास ==
चौथाईची सुरुवात [[शिवाजी शहाजी भोसले|शिवाजी महाराजांपूर्वी]] अनेक वर्षे सुरू झाली होती. धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे [[इ.स. १५७९]] ते [[इ.स. १७१६]] च्या दरम्यान [[दमण]]चे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेत असे. [[औरंगजेब|औरंगजेबाच्या]] दक्षिण भारतातील स्वारीत कैदी केल्यानंतर शाहूला [[अहमदनगर]] प्रदेशातून चौथाई मिळे. [[इ.स. १७१९]] मध्ये [[दिल्ली]]च्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार [[छत्रपती शाहू]]स दिले होते. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठा साम्राज्याच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीरावकडून]] चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क [[इ.स. १८०२]] साली काढून घेतले.