"चौथाई व सरदेशमुखी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''चौथाई व सरदेशमुखी''' या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यात]] या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केल्या जात. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे.
 
== इतिहास ==
चौथाईची सुरुवात [[शिवाजी शहाजी भोसले|शिवाजी महाराजांपूर्वी]] अनेक वर्षे सुरू झाली होती. धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे [[इ.स. १५७९]] ते [[इ.स. १७१६]] च्या दरम्यान [[दमण]]चे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेत असे.